Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च २२, २०१९

संदीप गि-हे नवे शिवसेना जिल्हाप्रमुख

चंद्रपूर -  भद्रावतीचे आमदार बाळू धानोरकर यांनी विधानसभा सदस्य आणि शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचा राजिनामा दिल्याने संदीप गि-हे नवे शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून निवडण्यात आले. 

आज शुक्रवार दि. २२ मार्च २०१९ रोजी दुपारी ठीक १२ वाजता नवनियुक्त संपर्कप्रमुख सुरेशजी सावंत व चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांच्या स्वागता करीता जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक व युवासैनिक वरोरानाका चौक, चंद्रपूर येथे आवर्जुन उपस्थित राहणार आहेत. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.