Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च १५, २०१९

रेल्वेरुळाखाली वेङसर महिलेचा मृत्यू

            

                   

खबरबातसाठी रमेश माहूरपवार,मूल जि.चंद्रपूर

चांदाफोर्ट- गोंदिया रेल्वेरुळा खाली आल्याने एका महिलेचा म्रुत्यू झाला. कविता पुरुषोत्तम मोहूर्ले वय 40 रा. कोसंबी असे म्रूत् महीलेचे नाव आहे. सदर घटना काल ता.13 रात्री 9 वाजता दरम्यानची असून, यावेळी गोंदिया कडून चांदाफोर्ट कडे जाणाऱ्या रेल्वेरुळा खाली आल्याने तिचा म्रुत्यू झाला असावा असा अंदाज बांधल्या जात आहे. घटनास्थळ मोरवाई- कोसंबी जंगल परिसरातील असून आज ता. 14 सकाळी उघडकीस आली. म्रूत्त महीला वेळसर होती. ती नेहमीच घराबाहेर जात असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांनी आकस्मिक घटनेची नोंद केली.        


                          


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.