Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च ०९, २०१९

स्ट्रेंज लव्हचा मुहूर्त सोहळा

चंद्रपूर/प्रतिनिधी:

युथ पॉवर ऑर्गनायझेशन निर्मिती हिंदी चित्रपट स्ट्रेंज लव्ह या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळा  सरदार पटेल महाविद्यालय सभागृहात झाला.
 नियोजित कार्यक्रमाला लाभलेले उद्घाटक प्राचार्य इंगोले सरांनी पोस्टर प्रकाशन करून मुहूर्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे तर प्रमुख पाहुणे म्हणून किशोरभाऊ जोरगेवार हर्षल कानामपल्लीवार इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले कलावंत रवींद्र धकाते यांनी क्लप देऊन सोहळ्याचा प्रारंभ केला मंचावर देवा बूरकर प्रीतम खोब्रागडे उपस्थित होते.

सदर सोहळ्या करिता युथ पावर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष मनोज पोतराजे, उपाध्यक्ष सत्यम रामटेके शहानवाज सय्यद चित्रपट कथा लेखक निखिल मोहीनकर सहित अन्य कलावंतांनी अथक परिश्रम घेतले चित्रपटाचे दिग्दर्शक संजय शिवरकर यांनी प्रास्ताविक माहिती देऊन चंद्रपूर जिल्ह्यातील विविध स्थळांवर ती चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येईल.

 अशी घोषणा केली चित्रपट कलावंत रोहित नक्षिणे प्रांजल खोब्रागडे साक्षी कुंडलकर साक्षी कंचर्लावार श्रुती कंचर्लावार शिवानी धावडे अनिकेत निमगडे अक्षय गुळदे शुभम तावाडे अशे अनेक कलावंत सहित हा मुहूर्त सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे संचालन श्रुती कंचर्लावारने केले असून आकांशा भोवरे यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाचे सांगता केली

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.