उमेश तिवारी/कारंजा (घाडगे) वर्धा:
- पोत्यात हाडांचा सांगाडा आढळल्याने खळबळ
- मोर्शी खरसखंडा रस्तालगतच्या पेट्रोल पंप मागील शेतात आढळले
- पुरुष जातीच्या शरीराची कवटी सह हाडांचा सांगाडा
- सकाळी दिसताच परिसरात खळबळ
- पंधरा दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज
- महामार्ग लागून असल्याने कोणी फेकल्याचा अंदाज
- पोलीस घटनास्थळी दाखल

पोल्ट्रीफीड