Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च २४, २०१९

धक्कादायक:नागपुरात BF विरुद्ध बलात्काराचा गुन्हा


Image result for बलत्कार

नागपूर/प्रतिनिधी:
नागपुरात प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने प्रियसिने बलात्काराची तक्रार दाखल केल्याही धक्कादायक घटना 
नागपूर येथील अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हदीत घडली. संदीप रमेश वाघमारे (वय २४) असे आरोपीचे नाव आहे. महिलेपेक्षा वयाने ११ वर्षे लहान असलेल्या प्रियकराचे व महिलेचे एकमेकांवर प्रेम होते, ५ जानेवारी २०१७ पासून यांचे एकमेकांशी शरीरसंबंध प्रस्तापित झाले.वर्षभरात वारंवार शरीरसंबंध जोडताना त्यांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता. अलीकडे मात्र तो तिला टाळू लागला. 
एक दिवस त्याने लग्नाला स्पष्ट नकार दिला.त्यानंतर महिलेला आपली फसगत झाल्याचे समजताच अंबाझरी ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली.संदीप रमेश वाघमारे (वय २४) असे आरोपीचे नाव आहे. तो अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.