Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी २१, २०१९

अक्षय कुमारच्या ‘केसरी’चा ट्रेलर रिलीज

खिलाडी’ कुमार अक्षयचा बहुप्रतिक्षीत चित्रपट केसरीचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या ट्रेलरमध्ये अक्षय दमदार लुकमध्ये पाहायला मिळतोय.

अनुराग सिंगने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट असून अक्षय यात ईशर सिंगची भूमिका साकारतोय.  त्याच्यासोबत परिणीती चोप्रा लीड रोलमध्ये दिसणार.

१८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारित हा चित्रपट असून येत्या २१ मार्चला होळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार.

 पहा ट्रेलरची झलक



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.