नागपुरात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत बंद करून गळफास लावत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसापूर येथे हि घटना घडली.दर्शन संजय कडू वय १४ वर्ष इसापूर, ता. सावनेर असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून सिक्रेट हार्ट अकॅडमी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत तो १० विचे शिक्षण घेत होता .काही दिवसा अगोदर शिक्षके त्याला सर्व विध्याथ्यांसमोर रागावल्या होत्या. पेपरला (परीक्षा) बसू देणार नाही, अशी तंबीही त्यांनी दिली होती. या प्रकारामुळे दर्शने टेन्शन घेतले असल्याचे समजते आहे. दर्शनचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आत्महत्येचे कारण स्पष्ट नसून खापरखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
मंगळवार, सप्टेंबर २५, २०१८
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
नागपुरात व्यापाऱ्याची उड्डाणपुलावरून उडी घेऊन आत्महत्या नागपूर/प्रतिनिधी: इलेक्ट्रॉनिक्स
स्थानिक स्वराज्य संस्था पदविका अभ्यासक्रम Local Self-Government Diploma Courseस्थानिक स्वराज्य संस्था पदविका अभ्यासक्रमाचा शुभा
PM किसानमध्ये रजिस्ट्रेशन करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा | PM-Kisan Samman Nidhi PM किसानमध्ये रजिस्ट्रेशन करत असाल तर या गोष्टी ल
सहाय्यक अभियंत्याने घेतली मुख्यालयावरून उडीवरोरा-भद्रावती/(प्रतिनिधी)वेकोली वणी क्षेत्रातील
नागपुरात दिसले 'भावी मुख्यमंत्री' नाना पाटोलेंचे पोस्टर्स (adsbygoogle = window.adsbygoogle || []).pu
आवळे जयंतीनिमित्त परिसंवादात वक्त्यांनी व्यक्त केल्या भावना कर्मवीर हरिदास आवळे हे आंबेडकरी चळवळीचे खरे ध्वजव
- Blog Comments
- Facebook Comments