रामटेक पोलीस स्टेशन हद्दीतील रामटेक वरुन तिन की .मी. अंतरावर उदापुर शिवारात अवैध मोहफुल दारु भट्टी वर रेड करुन 160 लिट मोहफुल दारु व इतर भट्टी सहित्य एकुन 21860 रु चा माला सहीत इतर साहीत्य जप्त करण्यात आले . आरोपी अजय वरखडे रा. नगरधन अटक करण्यात आले असुन एक अारोपी घटना स्थळावरुन फरार झाला. सदर ची कारवाई उपविभगिय पोलीस अधिकारी रामटेक लोहित मतानी साहेब याच्या आदेशाने रामटेक पोलीस निरीक्षक दिपक वंजारी यांच्या मार्गदर्शनात स पो नि वर्षा मते , पो.शि. रोशन पाटिल, आशिक कुंभरे ,राजु भोयर,यानी केली.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शुक्रवार, जून २९, २०१८
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
पेंच व्याघ्र प्रकल्पातील त्या 16 आरोपींची धरपकड सुरू,एकास अटकरामटेक तालुका प्रतिनिधी:पेंच व्याघ्र प्रकल्पक्षे
गायी कोंबून नेणारी टाटासुमो पकडली;चालक फराररामटेक तालुका प्रतिनिधी:रामटेक तालुक्यांतील देवला
जि.प नागपुरचे नवनियुक्त मु.का.अ संजय कुमार यादव यांचे नागपुर जिल्हा ग्रामसेवक संघातर्फे स्वागतरामटेक(तालूका प्रतिनिधी ):शुक्रवारी जिल्हा परिषद
देवतारे गुरूजी यांनी संघविचार घराघरांत पोहचविला:चंद्रशेखर देशपांडे रामटेक तालुका प्रतिनिधीःरामटेक येथील श्रीराम विद्
ए.टी.एम कार्ड बदलवुन खातेदाराची फसवणूक गुन्हा दाखल रामटेक ( तालूका प्रतिनिधी ):शहरातील गांधी चौक येथ
मुख्यप्रशासकाचे पद लबाडी करून पद लाटले *दणका युवा संघटनेचे किरपान यांचे आमरण उपोषण
- Blog Comments
- Facebook Comments