सावली येथील एका वेल्डिंगच्या दुकानात काम करणाऱ्या कारागिराला विद्युत करंट लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली सुभाष दादाची भोयर ३५ वर्षे राहणार पारडी तालुका सावली असे याचे नाव असून हा वेल्डिंग वर्कशॉप येथे कारागीर म्हणून काम करायचा. गेल्या आठ वर्षांपासून तो या वर्कशॉप मध्ये नियमित वेल्डिंगचे काम करीत होता मात्र बुधवारी अचानकपणे काम सुरू असताना त्याला करंट लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला त्यांच्यामागे पत्नी मुलगी मुलगा असा आप्त परिवार आहे या घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक करावा व त्यांचे सहकारी करीत आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
बुधवार, मे १६, २०१८
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरमध्ये आणखी एका वाघाचा मृत्यू चंद्रपूर / प्रतिनिधी:ताडोबा अंधारी व्याघ्र
दोघे बुडालेइंद्राव
ईसमाचा नहरात बुडून मृत्यू चंद्रपूर/प्रतिनिधी: नागभीड तालुक्यातील नवेग
नागपुरात शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत आढळला महिलेचा मृतदेह नागपूर:दारुड्या नवऱ्यानेच केली पत्नीची हत्या
लोणी मावळा प्रकरणी तिघांना फाशीची शिक्षाअहमदनगर - लोणीमावळा (ता. पारनेर) येथील अल्पवयीन म
अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू नवरगाव/प्रतिनिधी:सिंदेवाही मार्गावरील लाडबोरी गाव
- Blog Comments
- Facebook Comments