रामटेक वरुन चार कि.मी. अंतरावर असलेल्या नवरगांव शिवारातील नागार्जुन परिसरात राहत असलेल्या महेश खंडाते यांचा पत्नी बरोबर वाद झाल्या कारणावरुन काल दिनांक ८ एप्रिल ला राञी पत्नी पुष्पा महेश खंडाते वय ३० वर्षे हीचे धारधार शस्ञांनी गळ्यावर वार करुन हत्या करुन दोन वर्षी मुला सह घेऊन फरार झाला.अाज सकाळी हत्या झाल्याची माहीती पसरताच जवळील टूरिस्ट धाबा मालक कैलाश ठाकरे यांनी सदर घटनेची माहीती पोलीसांना दिली . पोलीसांनी महीलेची मृतदेह ताब्यात घेऊन हत्येचा गुन्हा दाखल करुन पोलीस निरिक्षक दिपक वंजारी मार्गदर्शनात उपपोलीस निरिक्षक अंनत ठाकरे यांनी चौकशी सुरु करुन सदर अारोपी पती महेश खंडाते याला अटक करुन ताब्या घेतले
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
सोमवार, एप्रिल ०९, २०१८
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंधआरोपीस द
गाडीने धडक दिल्याने बिबट्याचा मूत्यू रामटेक/प्रतिनिधी - पेंच व्याघ्र प्रकल्पामधून
अॅट्रासीटीचा गुन्हा दाखल झाल्याने पाटील झाले गायब.अटकपुर्व जामीनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज
अवैध मोहफुल दारु भट्टीवर पोलीसांची कारवाईरामटेक (तालूका प्रतिनिधी): रामटेक पोलीस स्टे
अपघातात 2 गंभीररामटेक ( ललित कनोजे ) रामटेक ते तुमसर मार्गांवर ख
उपाध्यक्षपदाचा वाद चिघळला;बजेट सभेवर सत्ताधारी नगरसेवकांचा बहिष्कार अध्यक्षांनी केली सभा रद्द ;वर्षभराचा कालावधी होवू
- Blog Comments
- Facebook Comments