Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी १८, २०१८

अॅड. जयस्वाल यांच्या याचिकेवर प्राधिकरणाने दिले आदेश

  • राज्य सरकारने केले दोन शासन निर्णय
  •  सर्वच धरणांसाठी सक्षम अधिकारी नियुक्त
रामटेक तालुका प्रतिनिधी
पेंच धरणाच्या पाणीप्रष्नावर सातत्याने आपली भुमीका मांडणा-या व त्यासाठी सरकारषी सदैव संघर्शाची तयारी असलेल्या रामटेकचे माजी आमदार व पेंच षेतकरी सत्याग्रह समीतीचे संयोजक अॅड आषिश जयस्वाल यांनी थेट हा प्रष्न राज्याच्या ‘महाराश्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणा’कडे नेला. कुठल्याही परीस्थितीत पेंच धरणाचे पाणी षेतक-यांना सिंचनासाठी मीळालेच पाहीजे ही त्यांची भावना यामागे होती.  त्यांनी प्राधिकरणाकडे यासाठी दाखल केलेल्या याचीकेवर अनेकदा सुनावणी होवून षेतकरी हिताचे आदेष प्राधिकरणाने जारी केलेत व त्यानुसार राज्य सरकारला दोन षासन निर्णय षासनाला काढावे लागले.षासनाचे हे षासन निर्णय पेंचसोबतच राज्यातील सर्व धरणांना लागू असल्याने हा षेतक-यांचा मोठा
विजय असल्याचे माजी आमदार अॅड.आषिश जयस्वाल यांनी नमूद केले आहे

5/02/2018 च्या षासन निर्णयानुसार तुटीच्या प्र्शांमध्ये जलाषयातील पाणी साठयात आलेली तूट विविध प्रवर्गात विभागणी करण्यासाठीचे अधिकार प्रदान करण्याबाबत काढण्यांत आला.या षासन निर्णयात स्पश्टपणे आषिश जयस्वाल विरूद्ध नागपुर मनपा व ईतर याचीका क्रमांक 08 मध्ये धरणात पाणी कमी असल्यास निकशानुसारच सिंचन व बिगर सिंचन प्रवर्गात ही तूट कोणी विभागावी व याबाबत राज्यातील सर्व घरणांसाठी सक्षम अधिकारी कोण राहतील हे जाहीर करण्यांत आले आहे.त्यामुळे निकशानुसार पाणीवाटप न झाल्यास कोन जबाबदार राहील याची निष्चिती झाली आहे  दिनांक 17/02/2018 रोजी काढण्यांत आलेल्या षासन निर्णयामध्ये 10/08/2004 च्या षासन निर्णयात सुधारणा करण्यात आली आहे.यानुसार धरणातील पाण्याचे पिण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी आरक्षण करतांना पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांची जिल्हास्तरीय समीती ही पाणी हक्कदारीचे वितरण प्राधिकरणाच्या ठरवून दिलेल्या निकशानुसारच पाणीवाटप करेल या दोन्ही ऐतिहासीक षासन निर्णयांनी धरणचे पाणी षेतकÚयांना सिंचनासाठी पुरेषा प्रमाणवर निष्चितपणे उपलब्ध होणार आहे.व ा राज्यातील षेतकÚयांचा मोठा विजय आहे असे जयस्वाल यांनी सांगीतले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.