Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, नोव्हेंबर २६, २०१७

२६ नोव्हेंबर

भालजी पेंढारकर - भालचंद्र गोपाळ पेंढारकर (मे २, १८९८ - नोव्हेंबर २६, १९९४) हे मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक होते.

ठळक घटना/घडामोडी
२००८ : मुंबई येथे झालेल्या सर्वात मोठ्या आतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांच्यासह १८ पोलीस कर्मचारी शहीद झाले.

जन्म/वाढदिवस
  • १२८८ : गो-दैगो, जपानी सम्राट.
  • १७३१ : विल्यम काउपर, इंग्लिश कवी.
  • १८३२ : कार्ल रुडॉल्फ कोनिग, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८६९ : मॉड, नॉर्वेची राणी.
  • १८७६ : विलिस कॅरियर, अमेरिकन अभियंता व संशोधक.
  • १८९४ : नॉर्बर्ट वीनर, अमेरिकन गणितज्ञ.
  • १८९५ : बिल विल्सन, आल्कोहोलिक्स अनॉनिमसचा सह-संस्थापक.
  • १८९८ : कार्ल झीगलर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
  • १९०९ : युजिन आयोनेस्को, फ्रेंच नाटककार.
  • १९१९ : फ्रेडरिक पोह्ल, अमेरिकन लेखक.
  • १९२६ : प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये, मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते.
  • १९३८ : पोर्टर गॉस, अमेरिकेची गुप्तहेर संस्था सी.आय.ए.चा निदेशक.
  • १९३८ : रॉडनी जोरी, ऑस्ट्रेलियन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९५४ : वेलुपिल्लाई प्रभाकरन, श्रीलंकेचा दहशतवादी.
  • १९५६ : डेल जॅरेट, नॅस्कार चालक.
  • १९६७ : रिडली जेकब्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
  • ३९९ : पोप सिरिसियस.
  • १८५७ : जोसेफ फोन आइकेनडॉर्फ, जर्मन कवी.
  • १९९४ : भालजी पेंढारकर, चित्रपटमहर्षी.
  • २००८ : विजय साळसकर, मुंबईचे पोलिस अधिकारी
  • २००८ : हेमंत करकरे, मुंबईचे पोलिस अधिकारी
  • २००८ : अशोक कामटे, मुंबईचे पोलिस अधिकारी

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.