Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर २४, २०१७

आमदारस पोलिसांनी फरफटत नेले

सिडकोच्या कळंबोली गावातील भूखंडावर बेकायदा उभारलेल्या इमारतीवर कारवाई थांबविण्यासाठी गेलेल्या शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांना पोलिसांनी फरफटत नेत अटक केली. आमदार पाटील यांच्याबरोबरच तीन नगरसेवकांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, या कारवाईने कळंबोली परिसरात तणाव निर्माण होऊन शेकापच्या आवाहना नंतर दुकाने बंद ठेवण्यात आली होती. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.