वर्धा- जिल्हयातील सेलु तालुक्या अंतर्गत येणाऱ्या सिंदी(रेल्वे) येथे वार्ड क्र.८ मधे राहणाऱ्या युवकाची नजिकच्या कवठा गावातील हनुमान मंदिर जवळ बनलेल्या उंच गतीरोधकावर पल्सर दुचाकी वाहन उसळून खाली कोसळल्याने दोन मुलांचे वडिल विनायक भोले(४५) यांचा घटनास्थळीच म्रुत्यु झाल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे.सदर घटना आज दुपारी २ वाजताचे सुमारास घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.बोअरवेल दुरुस्ती करुन आपल्या कुटुंबाचा गाडा ओढून त्यांच्या गरजा पुर्ण करणारा विनायक आज कामा निमित्त सकाळीच सोनेगावला गेला होता. दुपारी परतीच्या प्रवासात घरी पोहोचण्याचे बेताने निघाला असता कवठा गावातील हनुमान मंदिराच्या समोर असलेल्या गतीरोधकावर दुचाकी वाहनाने उसळी घेतल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला व वाहनासह तो खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
गुरुवार, नोव्हेंबर ०९, २०१७
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
वर्धा:अज्ञात वाहनाच्या धडकेने पोलीस हवालदार गंभीर जखमी कारंजा (घाडगे): *अज्ञात वाहनाच्या धडकेने प
कारंजा नगर पंचायत ची ८५ लोकांवर दंडात्मक कारवाई करून:३०६५० दंड वसूल मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांची माहिती कारंजा(
वर्धा:ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीसह ट्रामा केअर उपयोगात घ्या कारंजा,(घाडगे) : आर्वीी मतदारसंघाच्या
शिवशाही बस वृद्धाला धडक;जागीच मृत्यू कारंजा/प्रतिनिधी:आज सका
जातीपेक्षा कर्तृत्वाला कौल द्या : खा. रामदास तडस पुलगावच्या सभेत आवाहनपुलगाव, ता. २२ : प्रत्येक नि
उपचाराअभावी गर्भवती महिलेचा मृत्यू ;नातेवाईक व गावकरी धडकले रूग्णालयात चंद्रपूर/प्रतिनिधी: चंद्रपूर जिल्ह्यातील राज
- Blog Comments
- Facebook Comments