वरोरा/भद्रावती(प्रतिनिधी) वरोरा येथील
शहीद हुतात्मे योगेश वसंतराव डाहूले यांना दिनांक ३०/११/२००४ ला आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण प्राप्त झाले त्या प्रीत्यर्थ आज दिनांक ३०/११/२०१७ नगर परिषद वरोरा स्वच्छता विभाग व शहीद हुतात्मे योगेश डाहुले यांचा आई वडील , नातेवाईक व शहरातील सन्माननीय नागरिकांनी त्यांचा अदम्य साहसाबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी शहीद योगेश डाहूले यांच्या आई ,वडील श्री वसंतराव डाहूले व सौ पार्वतीताई डाहुले , जेष्ठ कवी व साहित्यिक नागथुटे सर , श्री ठेंगणे सर ,व नगर परिषद च्या वतीने आरोग्य सभापती श्री छोटू भाई शेख , अभियंता संकेत नंदवंशी, स्वच्छता निरक्षक भूषण सालवटकर , तसेच कर्माचारी सुनील नकवे , भारत नकवे व शहरातील इतर नागरिकांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
गुरुवार, नोव्हेंबर ३०, २०१७
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
कोरोनाने मृत्यू पावलेल्या कुटुंबाला आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचा मदतीचा हात शिरीष उगे वरोरा प्रतिनिधी (चंद्रपूर) : कोरोन
अवैध सावकारी करणाऱ्या प्रॉपर्टी डीलरच्या घरावर सहकार विभागाची धाडअवैध सावकारी करणाऱ्याचे धाबे दणाणलेवरोरा/प्रतिनिध
Breaking News - वाहनाच्या धडकेत बिबट ठारChandrapur - वरोरा- भद्रावती मार्गावरील टोलनाक्या
संपूर्ण कर्ज देऊन सातबारा कोरा करा वरोरा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज देऊन सातबारा कोर
जयपाल सिंग मुंडा यांची आदिवासी समाजातर्फे जयंती साजरी शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी) : भारत दे
पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करून पकडली 48 पेटया अवैध दारू.वरोरा/प्रतिनिधी:वरोरा उपविभागीय पोलीस पथकाने आज (
- Blog Comments
- Facebook Comments