Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑक्टोबर ०२, २०१४

दीक्षाभूमीत मुख्य सोहळा

नागपूर - दीक्षाभूमीत शुक्रवारी  सायंकाळी सहा वाजता अठ्ठावन्नवा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार आहे.
यावेळी थायलंड या बौद्ध राष्ट्राचे मेजर जनरल थानसक पोमपेच्च आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीमती डॉ. रंगथिप चोटनापलाई आणि महापौर प्रवीण दटके प्रमुख पाहुणे असतील. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष माजी राज्यपाल रा. सू. गवई असतील.
या वर्षी बौद्ध राष्ट्रांमधील श्रीमती डूत्साडीफट रोतखाजोर्नवानीत, मानाफात्थाना रोतखाजोर्नवानीत, श्रीमती सुत्तीमोन चैहोउदजारोईन, श्रीमती अरुणी ओ-चारोईन, प्रानी चिरानानॉन, जीरावार्ड थुंगसुत्तरानॉनकुल, नुतचानूनसोमबुट्टूयानोन, चाडछाडा पट्टाराथीवत, कौर्नरावी थान्यातुल, वेरावान थूयाटून, पटछाया फट्टाराचैरॉन, सियारात फोटीबुसायावट, राविवान थिरावल, फामाहा विनित फारचचरुन, फेरा साकोर्न, सुकिटा सुकपुन्टावी, जरुनान मोंगलाकोर्न, रविवान आरोओन, जंतना डूंगमानी यांच्यासहित 38 बौद्ध धम्माचे प्रतिनिधी उपस्थित असतील.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.