Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर ०४, २०१३

निषेधार्थ 16 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात काळा दिवस

घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांच्या शिस्टमंडळासोबत भद्रावतीच्या सहायक पोलिस निरीक्षकाने अरेरावी करीत गैरवर्तुणूक केली.  विलास बडे व अन्य पत्रकारांवर झालेल्या पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय पत्रकार दिनादिवशी म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात काळा दिवस पाळण्यात येईल.  जिल्हा आणि तालुका ठिकाणी रास्ता रोको करण्यात येईल आणि सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येईल.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.