Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून ०४, २०१३

चंद्रपुरात 50.2 मी मी पाउस

चंद्रपूर - मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या चंद्रपूरकरांना सोमवारी (ता. 3) मॉन्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला. सायंकाळी शहरात अनेक ठिकाणी हलक्‍या ते जोरदार सरी कोसळल्या. चंद्रपुरात 50.2 मी मी पावासाची नोंद झाली. ब्राम्हपुरीत २. ८ मी मी पावसाची नोंद झाली. जिह्ल्यात एकूण सरासरी २०.२ मी मी पाउस झाला.  
 नागपूर वेधशाळेने मंगळवारीही पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. केरळमध्ये दाखल झालेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाचा अर्थात मॉन्सूनचा प्रभाव आता महाराष्ट्रात दिसू लागला आहे. नागपूरसह विदर्भात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ढगांची दाटी होऊन रात्री साडेनऊच्या सुमारास शहरात जलधारा कोसळल्या. पावसापासून बचाव करण्यासाठी अनेकांना आडोसा शोधावा लागला. रेनकोट व छत्र्यादेखील...

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.