वर्धा- भरधाव ट्रक आणि झायलो कारची समोरासमोर धडक झाली. नागपूर घाटंजी मार्गावरील शिरपूर भिडीजवळ झालेल्या या अपघातात पाच जण जागीच ठार झाले. आकाश गिरी (२०), अमोल झाडे (२६), सुमीत कांबळे (२५), अजय कुमरे (२८), राहुल फुसे (२२) ही मरण पावलेल्यांची नावे आहेत. फुसे याने नवी इंडिका (एम.एच २९/एडी २१७३) खरेदी केली. आपल्या चार मित्रांसह तो नागपूर येथे आला होता. परतीच्या प्रवासात शिरपूर भिडीजवळ विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकने (एम.एच २६/एच ६१७२) कारला धडक दिली. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
गुरुवार, फेब्रुवारी ०७, २०१३
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments