Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शिकार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिकार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ऑगस्ट ०३, २०१८

  पेंच व्याघ्र प्रकल्प-वाघ शिकार प्रकरणातील फरार आरोपी देविदास कुमरे यांस अटक

पेंच व्याघ्र प्रकल्प-वाघ शिकार प्रकरणातील फरार आरोपी देविदास कुमरे यांस अटक

आतापर्यंत तिन आरोपींना अटक
pench sillari gate साठी इमेज परिणामरामटेक/तालुका प्रतीनिधी:
संपुर्ण राज्यभर गाजलेल्या वाघांच्या अवयव तस्करी व शिकार प्रकरणातील फरार आरोपींना वन्यजिव विभागाकडून पकडण्याचे प्रयत्न सातत्याने सुरु आहेत.या प्रकरणात अतिशय महत्वाचा समजला जाणारा रामटेक तालुक्यातील ऊसरीपार येथील रहिवासी देविदास कुमरे याला पेंच व्याघ्र प्रकल्प,पवनी बफर क्षेत्राचे वनक्षेत्रपाल पांडुरंग पाखले व त्यांच्या अधिनस्त वनकर्मचारी मारोती मुंडे व तुषार धोटे यांनी दिनांक 2 आॅगष्ट 2018 रोजी अटक केली.या आरोपीस रामटेकच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयांत हजर करण्यात आले.न्यायालयाने त्याला 10 आॅगष्ट 18 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.या आरोपीची रवानगी नागपुरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
*ऊपरोक्त प्रकरणात एकूण 17 आरोपींना गजाआड करण्यात आले होते.यापैकी धवलापूर येथील महादेव ऊईके याने वनकौठडीतून पलायन केले होते.आठवडाभरानंतर त्याचा मृतदेह धवलापूरच्या जंगलात आढळला होता.
या दरम्यान यापैकी 12 आरोपींना रामटेकच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.मात्र वन्यजिव विभागाने या जामीनाला आव्हान दिले होते.मागील सप्टेंबर 2017 मधे नागपुर ऊच्च न्यायालयाने या सर्व आरोपींचा जामीन रद्द केला होता व तेव्हांपासुन या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न तपास अधिकारी पाखले हे करीत आहेत.यापुर्वी त्यांनी भीमराव परतेती व विजय गेडाम कोलीतमारा या दोन आरोपींना अनुक्रमे 13 मार्च व 1एप्रिल 2018 ला अटक करण्यात आली होती.अजूनही आठ आरोपी याप्रकरणात फरार आहेत व त्यांचा शोध सर्वत्र घेतला जात आहे.

मंगळवार, मे १५, २०१८

चितळ शिकार प्रकरण;आठ आरोपींना अटक

चितळ शिकार प्रकरण;आठ आरोपींना अटक

Three people arrested for Chital hunting | चितळ शिकारप्रकरणी तीन जणांना अटकमूल/प्रतिनिधी:
तालुक्यातील चितेगाव येथील तलावात तारांचा फास लावून चितळाची शिकार करणाऱ्या शिकारी आरोपींची संख्या आता ८ वर पोहचली आहे.आठही आरोपींनी संगनमत करून सावली वनपरिक्षेत्रातील राजोली क्षेत्रातील चितेगाव येथील तलावात तारेचा फास लावून चितळाची शिकार केली व  शिकारीनंतर त्या चितळाचे विक्रीसाठी हिस्से करण्यात आले होते व त्या नंतर मास विक्री करतांना त्याना वनविभागाने रंगेहात अटक केली होती.या नंतर मंगळवारी वनविभागाने आणखी कसून चौकशी केली असता तीन आरोपींची संख्या आठवर पोहचली,या आठही आरोपींना वनविभागाने अटक केली आहे.पर्यावरण मित्रांच्या सतर्कतेमुळे हि शिकार समोर आली.ही कारवाई क्षेत्र सहाय्यक व्ही. सी. धुर्वे, वनरक्षक एस. एल. नन्नावरे यांनी पर्यावरण मित्र उमेशसिंग झिरे, तन्मय झिरे व मनिष रक्षमवार यांच्या सहकार्याने केली.

                              -----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

              ------------------------------------------------------------
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 


कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo