Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

यमराज संकेत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
यमराज संकेत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, जुलै २९, २०२०

🔹मुत्युपुर्वी यमराज देतात हे संकेत🔹

🔹मुत्युपुर्वी यमराज देतात हे संकेत🔹

⭕  मृत्युपूर्वी यमराज देतात हे चार सिग्नल्स        ⭕*_

____________________________
   *_माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव_*
*╰──────•◈•──────╯*
____________________________
.        📯 *_दि.  २९ जूलै २०२०_* 📯
  *_ज्याला जीवन आहे त्याला मरण देखील आहे. हाच निसर्गाचा नियम आहे जो सर्वांसाठी सारखा आहे. आपलं शरीर हे नश्वर आहे. ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू/अंत देखील होतो. यातून कोणीही वाचू शकत नाही. पण कोणाचा मृत्यू कधी होणार हे आपल्यापैकी कोणालाच ठावूक नाही. असं म्हणतात की मृत्यू पूर्वी यमराज आपल्याला काही संकेत देतात._*      
*_..............................................._*
╔══╗
║██║      _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
*- - - - - - - - - - - -●*
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
https://m.facebook.com/story.php?story_fbid=555136264884301&id=100011637976439
____________________________
*_यमराज आणि त्यांचा भक्त अमृत यांच्या एका प्राचीन कथे अनुसार कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यू पूर्वी यमराज त्या व्यक्तीला चार संकेत देतात. ज्यातून आपण याचा अंदाज बांधू शकतो की आपला शेवट आता जवळ आला आहे. ज्यामुळे ती व्यक्ती जगाचा निरोप घेण्याआधी त्याच्या अपूर्ण कामांना पूर्ण करू शकेल.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, माणूस जसा जसा वृद्धत्वाकडे वाटचाल करु लागतो तशा हळूहळू दिसणाऱ्या या खुणा आहेत. यामागे जीवशास्त्रीय कारणे आहेत._*
▪पहिला संकेत – केस पांढरे होणे
▪दुसरा संकेत – दात पडणे
▪तिसरा संकेत – डोळ्यांनी कमी दिसू लागणे.
▪चौथा संकेत – शरीराचे अवयव निष्क्रिय होणे.
म्हणजे हे वगळे सांगायला नको की यमराजाने संकेत दिले नाहीत तरी मृत्युपूर्वी, म्हणजे वृद्धत्व आल्यानंतर या खुणा दिसू लागतात. आपला मृत्यू जवळ आला आहे हे सांगण्यासाठी यमराज असावेतच आणि त्यांनी संकेत द्यावेतच याची गरज नाही.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛