Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मेयो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मेयो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, नोव्हेंबर ०७, २०१७

मेयोचा गोल्डन जुब्ली समारंभ २२ डिसेंबरपासून

मेयोचा गोल्डन जुब्ली समारंभ २२ डिसेंबरपासून

नागपूर - मेयो या महाविद्याालयाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्याने २२ ते २४ डिसेंबर दरम्यान गोल्डन जुब्ली समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त २२ डिसेंबरला विविध शैक्षणीक कार्यक्रम व सांस्कृतीक होईल. २३ डिसेंबरला समारंभाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. या दिवशी देश- विदेशातील मेयोत शिक्षण घेणारे विद्याार्थी मुलांशी संवाद साधतील.