Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जुलै ०६, २०२३

Raj Thackeray आणि Uddhav Thackeray एकत्र येणार; राज साहेब आपली भूमिका आता काही दिवसात मांडतील

उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू 



बदललेल्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सोमवारी (4 जुलै) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक पार पडली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित ही बैठक होती. बैठकीला मनसेचे नेते आणि पदाधिकारी होते. मनसेच्या बैठकीनंतर मंगळवारी (4 जुलै) उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी 'मातोश्री' येथे ठाकरे गटाची बैठक पार पडली. गेल्या काही दिवसापासून राज्यात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांना मात्र पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेल्या आहेत. 

 #uddhavthackeray #rajthackeray #shivsena


 दोन्ही नेत्यांची भेट झाली.  खर तर संजय राऊत आणि अभिजीत पानसे यांच्यातील एक कौटुंबिक नात आहे,  शिवसेनेत असताना देखील संजय राऊत यांचे समर्थक अभिजीत पानसे व त्यांनी या अनुषंगाने ज्या युतीच्या चर्चा आहेत, त्यानंतर या सामना कार्यालयात  दोन्ही नेत्यांची भेट झाली. अभिजीत पानसे आणि राज ठाकरे यांच्या चर्चा सुरू असल्याची माहिती देखील जरी असलं तरी ते असेही देखील म्हणाले की सध्या राज्यात जे सुरू आहे युती कुठली होती, आघाडी कुठली होत्या. पण मनसे केवळ राज ठाकरेंचा पक्ष असा आहे की, आत्तापर्यंत आम्ही कुणासोबत युती केली नाहीये. पण एक गोष्ट मात्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे की गेल्या अनेक दिवसापासून राज्यात लागत असलेले बॅनर आणि त्यानंतर या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये सामना कार्यालयात चर्चा होणे आणि तात्काळ हे दोन्ही नेते त्यांच्या त्यांच्या नेते नेत्यांना भेटण्यासाठी संजय राऊत मातोश्रीला गेले आणि यामधून काही नवीन चर्चा सुरु झाली आहे. 


अभिजीत पानसे ज्यावेळेस राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून बाहेर येतील, त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली? नेमका अभिजीत पानसे संजय राऊत यांचा कुठला निरोप घेऊन आलेत का किंवा देखील कुठेतरी पाहणं महत्त्वाचं आहे. कारण या दोन्ही नेत्यांमध्ये एक पंधरा मिनिट तरी सामना करायला चर्चा झाली आणि ते दोन्ही नेते निघून आता जे आहेत ते आपले त्यांच्या घरी पोहोचलेले आहेत. चर्चा काय झाली आहे ते पाहणे महत्त्वाचे ठरणार ठाकरे आणि मनसे हे दोघे एकत्र येण्याची एक शक्यता व्यक्त केली जाते मनाच्या कडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. 


साहेबांची वेगळ्या विषयावरती माझं मीटिंग होती. मनसे कोणाही सोबत जाणार नाही ही वेळोवेळी भूमिका स्पष्ट साहेबांनी केले आहे, जेव्हा कधी इलेक्शन किंवा त्या वेळेला होतील आणि याविषयीचे भाष्य केवळ राज साहेब करते हे फार मोठी राजकीय घडामोडी विषयी तुम्ही विचारताय आणि हे असे एखाद्या मिटिंग मधून एखाद्या चर्चेमधून हे असं होत नाही, संपूर्ण पक्षातच स्वतः राज साहेब आपली भूमिका आता काही दिवसात मांडतील, पण आत्ता सध्या कुठल्याही प्रकारे युतीचा प्रस्ताव नाही, मी संजय राऊत यांची भेट वैयक्तिक कारणाकरता घेतली होती. 

अभिजित पानसे 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.