Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल १५, २०२३

प्रवीणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी Birth anniversary of Babasaheb Ambedkar

प्रवीणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी




निफंद्रा- अष्टविनायक बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली द्वारा संचालित प्रवीणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वि जयंती साजरी करण्यात आली.


.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रवींद्र कुडकावार,प्रमुख अतिथी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष भक्तदास डहलकर,शिक्षक पालक संघाच्या सदस्या मनीषा धुळसे, विद्या समितीचे सदस्य विलास बावणे,शिक्षक प्रदीप दोडके,विनोद बोरकर, गोविंदा बुरांडे, निखिल बुगावार, बंडू साखरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडू साखरे यांनी केले. तसेच शिक्षक गोविंदा बुरांडे, निखिल बुगावार, व विद्यार्थी कुमकुम गंडाटे, अंजली शिवणकर, धनश्री समर्थ, दीपक नवगडे राज धूळशे,वेदांत डहलकर यांनी  बाबासाहेबांच्या बदल मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालक वर्ग 8 वीची  विद्यार्थिनी जानवी गंडाटे तर आभार आभार अनुष्का धाइत हीने मानले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.