Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मार्च १५, २०२३

चंद्रपूर शहरातील प्रदूषण नियंत्रणसाठी रविवारी होणार महत्त्वाचा निर्णय

चंद्रपूर शहरातील हवा प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरालगतच्या चार औद्योगिक क्षेत्राचा कृती आराखडा तयार केला असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री (Deepak Kesarkar) दीपक केसरकर यांनी दिली.


Deepak Kesarkar chandrapur Maharashtra India 

यासाठी येत्या रविवारी मुंबईतील प्रदूषणासंदर्भात होणार्‍या बैठकीप्रसंगी चंद्रपूरची बैठकही घेतली जाईल, असेही ते म्हणाले.

चंद्रपूर शहर देशातील सर्वांत प्रदूषित शहरांमध्ये चवथ्या क्रमांकावर आले असून, याचे महत्त्वाचे एक कारण कोळसा खाणी आहे. या कंपन्या धुळीची विल्हेवाट लावत नाहीत, पाणी शिंपडत नाही, प्रदूषण रोकण्यासाठी कुठल्याही उपाययोजना करीत नाहीत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात फुफ्फुसाशी निगडित आजारांची संख्या वाढत असल्याचा तारांकीत प्रश्न सदस्य डॉ. वजाहत मिर्झा यांनी उपस्थित केला.


In order to control the air pollution in Chandrapur city and improve the air quality, an action plan has been prepared for four industrial areas near the city, and it will be effectively implemented, he assured.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.