शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, तीळ, मोहरी, जवस आदी तेलबियांचे लाकडी घाणीमधून तेल काढले जाते. लाकडी घाणीमधून तेल काढताना कमी दाब व तेलाचे तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते. कमी तापमानात तेल काढल्यामुळे रंग, चव, सुगंध, अॅण्टिऑक्सिडंट्स आणि पोषक घटक टिकून राहतात. या सर्व वैशिष्ट्यांमुळेच घाणी तेलाला मागणी वाढली आहे. Watch video on YouTube here: https://youtu.be/XjyABlS9-aY
तेलघानीच तेल #khabarbat #india #chandrapur #youtuber #तेल #news #oil #जवस #सोयाबीन #भुईमूग