Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर १५, २०२२

चंद्रपुरच्या आमदारानी कर्नाटक सीमेवरील बेळगाव येथे दिल्या या घोषणा | MLA Kishore Jorgewar belgaum maharashtra border

चंद्रपुरच्या आमदारानी कर्नाटक सीमेवरील बेळगाव येथे दिल्या या घोषणाbelgaum maharashtra border

आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishore Jorgewar)  यांनी आज बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन जय भवानी जय शिवाजींच्या घोषणा दिल्यात. यावेळी बेळगाव वासीयांच्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत पोहचविण्याबाबत येथील नागरिकांना आश्वस्त केले.

belgaum maharashtra border

आमदार किशोर जोरगेवार (Kishore Jorgewar) यांनी येथे पोहचल्यानंतर नागरिकांशीही संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घेतलेल्या भुमिकेचेही कौतुक केले. केंद्राने या विषयात दखल घेत या प्रश्नावर मार्ग काढण्याची भुमिका घेतली आहे.दोन्ही राज्यातील मुख्यमंत्री यांच्याशी केंद्रीय गृहमंत्री अमीत शाहा यांनी एकत्रीत बैठक घेतली आहे.   Chief Minister Eknath Shinde.

या अगोदर हा वाद मिटविण्यासाठी असे प्रयत्न कधीही करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे बेळगाव वासीयांनीही महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने सुरु असलेल्या प्रयत्नांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पूढे कौतुक केले आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बेळगाव वासीयांचेही म्हणने ऐकुन घेत त्यांच्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत पोहचविणार असल्याचे म्हटले आहे. आज येथे पोहचल्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पूष्पहार अर्पण करुन जय जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्यात.


MLA Kishore Jorgewar today offered garlands to the statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Belgaum and announced Jai Bhawani Jai Shivaji. On this occasion, he assured the people of Belgaum about conveying the sentiments of the people of Belgaum to Chief Minister Eknath Shinde.


Hindi | चंद्रपुर विधायक ने कर्नाटक सीमा पर बेलगाम में ये घोषणाएं कीं

विधायक किशोर जोर्गेवार (MLA Kishore Jorgewar) ने आज बेलगाम में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर माल्यार्पण किया और जय भवानी जय शिवाजी का उद्घोष किया. इस अवसर पर उन्होंने बेलगाम के लोगों को बेलगाम के लोगों की भावनाओं को मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तक पहुंचाने का आश्वासन दिया.


विधायक किशोर जोर्गेवार ने भी यहां पहुंचकर नागरिकों से बातचीत की. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी इस संबंध में की गई भूमिका की सराहना की. केंद्र ने इस मुद्दे पर संज्ञान लिया है और इस मुद्दे पर रास्ता निकालने की भूमिका निभाई है. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने दोनों राज्यों के मुख्यमंत्रियों के साथ संयुक्त बैठक की है.


इससे पहले इस विवाद को निपटाने का ऐसा कोई प्रयास कभी नहीं किया गया। इसलिए बेलगाँव के लोगों ने भी महाराष्ट्र राज्य सरकार की ओर से विधायक किशोर जोर्गेवार को चल रहे प्रयासों की सराहना की है। इस मौके पर विधायक किशोर जोर्गेवार ने कहा कि बेलगाम वासियों की राय सुनने के बाद वे उनकी भावनाओं को मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तक पहुंचाएंगे. आज यहां पहुंचकर उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर पुष्प अर्पित कर जय जय भवानी जय शिवाजी का उद्घोष किया।


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.