मागील दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ताडोबा (tadoba) अभयारण्यातील बफर झोनमध्ये दोन वाघांचा (Tiger) मृत्यू झाल्याची घटना घडली. handrapur breaking news
ही घटना घडल्यानंतर आणखी आज चार बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ताडोबाच्या बफर झोन मधील शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जंगलात चार बछडे मृत अवस्थेत आढळून आले. मोठ्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे याबाबत वन विभागाने अद्याप पर्यंत अधिकृत माहिती दिलेली नाही सूत्राने दिलेल्या माहितीनुसार चार बछडे जंगलात आढळून आले होते या संदर्भात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर पंचनामा करण्यात येत आहे. Forest | tiger exch247 | Tadoba
-------------- Read News-----------
ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून ते चंद्रपूर जिल्हयात आहे. याची स्थापना १९५५ साली झाली व महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. उद्यानात आढळणाऱ्या मगरी-सुसरी आणि गवा हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे. tiger exch247 tiger exch247 handrapur breaking news