Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑक्टोबर ०१, २०२२

पोलिस पाटील रघुनाथ केदारी पाटील यांचे निधन



जुन्नर (वार्ताहर ) जुन्नर तालुक्यातील बारव गावचे वयोवृद्ध पोलिस पाटील रघुनाथ विठ्ठल केदारी (वय८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे दोन विवाहित मुलगे व दोन विवाहित मुली ,नातवंडे असा परिवार आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.