नवी दिल्ली: आज सोनी इंडिया ने PC गेमर्ससाठी INZONE™ या नवीन गेमिंग गिअर ब्रॅन्डची घोषणा केली आहे जे संवेदना तीक्ष्ण करतात आणि गेमिंगची क्षमता वाढवतात. INZONE हेडसेट लाइनअपमध्ये दोन नवीनवायरलेस हेडसेट्स असतील, 32 तास टिकणार्या बॅटरीसह INZONE H9 आणि 40 तास टिकणार्या बॅटरीसह INZONE H7, त्यासोबतच INZONE H3 हा वायर्ड हेडसेटही असणार आहे.
सर्व तिनही मॉडेल्स हे म्यूट फंक्शनसह परिवर्तनीय फ्लिप-अप बुम मायक्रोफोन, नॉइज कॅन्सेलिंग आणि ॲम्बिएन्ट साऊंड मोड, चांगल्या गेम प्लेसाठी परस्पर कार्यक्षमता,360 स्पॅटीअल साऊंड आणि 7.1ch सराऊंड साऊंड सह सुसज्ज आअहेत ज्यामुळे वापरकर्ते स्क्वॅड सदस्यांसोबत गेममध्ये त्रासाशिवाय संवाद साधू शकतात आणि सानुकूलित ध्वनिकी मिळवू शकतात.
किंमत आणि उपलब्धता
INZONE हेडफोन्स हे 26 सप्टेंबर 2022 च्या पुढे भारतातील सोनी retail स्टोअर्स (सोनी Center आणि सोनी Exclusive), www.ShopatSC.com पोर्टल, प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स आणि इतर ई-कॉमर्स वेबसाइट्सवर उपलब्ध असेल.
Sony India today announced INZONE™ a new gaming gear brand for PC gamers that sharpens the senses and maximises gaming ability.
The INZONE headsets lineup will feature two new wireless headsets, the INZONE H9 with 32 hours of battery life 1 and INZONE H7 with 40 hours of battery life 2 , along with a wired headset, the INZONE H3.
All three models are equipped with a flexible flip-up boom microphone with mute function, Noise cancelling and ambient sound modes, Interoperability for better gameplay, 360 Spatial Sound and 7.1ch surround soundallowing users to communicate effortlessly in-game with squad members and get optimised acoustics.
Price and Availability
The INZONE headphones will be available across Sony retail stores (Sony Center and Sony Exclusive),www.ShopatSC.com portal, major electronic stores and other e-commerce websites in India from 26 th September 2022 onwards