Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च १९, २०२१

कुरखेडा - ३७ जनावरांची सुटका

गडचिरोली- जिल्ह्यातील #कुरखेडा येथील पोलिसांनी कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणारा दहाचाकी ट्रक पकडून त्यातील ३७ जनावरांची सुटका केली. याप्रकरणी ट्कचालकास अटक करण्यात आली आहे. या ट्रकमध्ये एकूण ३७ जीवंत आणि  दोन मृत गोऱ्हें आढळून आले.



गडचिरोली- जिल्ह्यातील कुरखेडा येथे पोलिसांनी कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणारा दहा चाकी ट्रक पकडून त्यातील 37 जनावरांची सुटका केली आहे या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली या ट्रकमध्ये एकूण 37 जिवंत आणि दोन मृत गोऱ्हे आढळून आले या गोवंशाची किंमत प्रत्येकी दहा हजार रुपये याप्रमाणे तीन लाखांवर आहेत पोलिसांनी जिवंत माणसाची सुटका करून सात लाख रुपये किमतीचा ट्रकही जप्त केला सर्व जिवंत गोवंशाची रवानगी गोठणगाव येथील या गोशाळेत करण्यात आली आहे. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.