नागपूर । Nagpur | Sakkardara | Accident | सक्करदरा परिसरात कार चालकाने तीन दुचाकी स्वारांना मागून जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील लोक ८० फूट उड्डाणपुलावरुन खाली फेकले गेले. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान चिमुकल्यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच सक्करदार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गणेश आढाव असे त्या कार चालकाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. अद्याप मृतांची ओळख पटलेली नसून पोलिसांकडून याबाबत आणखी तपास सुरु आहे.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
शनिवार, सप्टेंबर १०, २०२२
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
सापडली दहा कोटी कॅश आणि सोन्याचे बिस्कीट;ऑनलाइन गेमच्या नावाखाली व्यावसायिकाकडून 58 कोटींची फसवणूकनागपूर:ऑनलाइन गेमिंग अॅपवर सट्टा लावून कोट्यवधी र
९ जुलै ला प्रमोद भुसारी यांच्या "भोवरा" पुस्तकाचे प्रकाशन Release of book "Bhowara" नागपूर ७ जुलै २०२३ : सुप्रसिद्ध लेखक जी.ए.कुळकर्ण
*भाजयुमो उद्योग विकास मंचाची कार्यकारिणी गठीत..!* भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातुन एका नवीन आ
*‘SHRI GURU TEG BAHADAR’S MARTYRDOM DAY OBSERVED AT JARIPATKA*Nagpur: Shri Kalgidhar Satsang Mandal, Jaripatka
पूजा मानमोडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले संकल्पपत्र पूजा मानमोडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
धक्कादायक! सातवीच्या विद्यार्थ्याने केले आठवीच्या विद्यार्थिनीला गर्भवतीबंटीवर बलात्काराचा गुन्हा दाखल (adsbygo
- Blog Comments
- Facebook Comments