Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट १४, २०२२

Chandrapur Local News धानोरा गावातील जगन्नाथ बाबा मंदिराला पुराचा वेढा |

Latest Chandrapur News in Marathi | Chandrapur Local News .

चंद्रपुर तालुक्यातील धानोरा गावातील जगन्नाथ बाबा मंदिराला पुराने वेढा घातला असून मंदिर परिसरात पाणीच पाणी आहे, त्यामुळं भाविक भक्तांना दर्शनासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.मागील 8 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे.


अशातच वर्धा नदी तुडुंब भरून वाहात आहे.नदी नाल्याना पूर आला असून धानोरा परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे तर अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


तालुक्यातील धानोरा गावातील जगन्नाथ बाबा मंदिराला पुराने वेढा घातला असून मंदिर परिसरात पाणीच पाणी आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.