Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट २४, २०२२

कल्पनाताई बगूलकर यांच्या मागणीतून 3 अपंग व्यक्तींना तिन चाकी स्वयंचलित (बॅटरी) सायकल वाटप

मा श्री सूधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून भाजपा माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांच्या मागणीतून 3 अपंग व्यक्तींना तिन चाकी स्वयंचलित (बॅटरी) सायकल वाटप करण्यात आल्या.



चंद्रपूर - महाविकास आघाडी सरकारचा काळात मा श्री सूधीरभाऊ मुनगंटीवार यांना माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांनी बाबूपेठ व लालपेठ वार्डातील 3 अपंग व्यक्तींना तिन चाकी स्वयंचलित बॅटरी सायकल ची मागणी केली होती. f three-wheeled automatic (battery) bicycles

मा सूधीरभाऊनी पत्रव्यवहार करून मंजूर करून दिले. आज दिनांक 23/8/2022 ला तेली समाज गणेश मंदिर, गूरूदेव चौक, बाबूपेठ वार्ड,चंद्रपूर येथे भाजपा माजी नगरसेविका सौ कल्पनाताई बगूलकर यांनी 3 अपंग व्यक्तींना तिन चाकी स्वयंचलित (बॅटरी) सायकल श्री शंकर चामटकर, श्री मोहन यादव, कु किरण सुमेर यांना वाटप करण्यात आल्या.

भाजपा माजी नगरसेविका तथा तेली समाज संघटिका सौ कल्पनाताई बगूलकर यांनी महाराष्ट्राचे वनमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, चंद्रपूर जिल्हयाचे विकासपूरूष व माझे राजकीय गूरू मा श्री सूधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मनःपूर्वक आभार मानले 🌹

या शूभप्रसंगी प्रामुख्याने तेली समाज अध्यक्ष बाबेपठ श्री श्रावण खनके, देवानंद धोडरे, कवडूजी बावणे, नंदकिशोर बगूलकर, भाजयूवामोर्चा सचिव मनिष पीपरे, भाजयूवामोर्चा  मंडळ उपाध्यक्ष विजय रामगिरकर, सौ विमल बावणे, श्रीमती अमृतकर काकू, श्री अमृतकर भाऊ, गणपत भाऊ, स्वप्नील जूनघरे, सावण बनारसे, साहिल चटप व ईतर मंडळी उपस्थित होते.


Distribution of three-wheeled automatic (battery) bicycles to 3 disabled persons on the demand of Kalpantai Bagulkar 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.