Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट ३०, २०२२

घुघुसच्या 112 घरांना धोका #भूस्खलन

घुग्गुस नागरिकांकडून खासदार बाळू धानोरकर यांचा सत्कार

चंद्रपूर : घुग्गुस येथील अमराई वार्डात राहणार्‍या श्री. गजानन मडावी यांचे राहते घर अचानक पणे भूस्खलन होऊन जमिनीखाली गेले होत. या परिसरातील शेकडो कुटुंबियांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यांची तात्काळ दखल खासदार बाळू धानोरकर यांनी घेऊन शेकडो कुटुंबियांच्या निवाऱ्याचा प्रश्न महसूल व वेकोलिच्या माध्यमातून त्यांनी मार्गी लावला. त्यामुळे घुग्गुस येथील नागरिकांनी खासदार बाळू धानोरकर यांचा सत्कार केला. यावेळी नागरिकांना त्यांचे हक्क मिळून देण्याकरिता त्यांच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.  #khabarbat #india #chandrapur

Watch video on YouTube here:

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.