Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जुलै १३, २०२२

सावधान! हवामान खात्याने पुन्हा दिला इशारा |



#नागपूर प्रादेशिक हवामान खात्याने #विदर्भासाठी पाच दिवसांचा अंदाज आणि सतर्कतेचा इशारा दिला आहे.  हवामानासंबंधी पूर्वसूचना 13 ते 17 जुलै 2022   जिल्हानिहाय  वर्तविलेला आहे. त्यात पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 





#चंद्रपूर जिल्ह्यात चार दिवसापासूनच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. #इरई धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदी काठावरील गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे

 #rain #nature #rainyday #photography #love #naturephotography #clouds #photooftheday #weather #sky #instagood #instagram #water #travel #storm #photo #art #raindrops #rainbow #beautiful #rainy #india #raining #picoftheday #landscape #summer #sunset #ig #flowers #monsoon

इरई धरण #चंद्रपूर शहराजवळ स्थित महाऔष्णिक विद्युत प्रकल्पापासून १५ कि.मी.वर स्थित हा धरण इरई नदीवर बांधण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने चंद्रपूर येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी हे धरण बांधलेले आहे. ४२० मीटर लांब आणि  १९ दशलक्ष घन मीटर साठवण क्षमता असलेले  हे धरण महाऔष्णिक विद्युत प्रकल्पाच्या पाण्याची आवश्यकता पूर्ण करते.



वेकोलिच्या ढिगाऱ्यामुळे #चंद्रपूर तालुक्यातील #चांदसूर्ला गावात पुराचे पाणी घुसले असून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. चंद्रपूर शहरातील रहमत नगर परिसरात पाणी पसरत असल्यामुळे काही कुटुंबांना महात्मा फुले शाळा आणि सरदार पटेल शाळेत हलविण्यात आले आहेत. . #बल्लारपूर तालुक्यात २४ तासात ११० मि.मी. पावसामुळे ५० घरे पडली आहेत. 

#rain #nature #rainyday #photography #love #naturephotography #clouds #photooftheday #weather #sky #instagood #instagram #water #travel #storm #photo #art #raindrops #rainbow #beautiful #rainy #india #raining #picoftheday #landscape #summer #sunset #ig #flowers #monsoon



#autumn #naturelovers #rainydays #sun #green #photographer #like #life #follow #umbrella #night #instadaily #cloudy #travelphotography #mountains #thunderstorm #happy #winter #mobilephotography #beauty #bhfyp #macro #regen #forest #city #cloud #streetphotography #lluvia #explore #music


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.