‘‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी’’ निमित्य भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने
1 लक्ष वृक्ष लागवडीच्या कार्यक्रम
नागपूर, 15 जुलै 2022
‘‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी’’ निमित्य भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने
1 लक्ष वृक्ष लागवडीचा कार्यक्रम रविवार दिनांक 17 जुलै 2022 रोजी सकाळी 7.30 वाजता लक्ष्मीनारायण इन्सि्टटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी) परिसर, भरत नगर समोर, अमरावती रोड येथे आयोजित करण्यात आले आहे.
याप्रसंगी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते वृक्ष लागवडीचा कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य राहतील तर सम्माननीय अतिथी म्हणून डॉ. सुभाष चौधरी, कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ, नागो गाणार, वि.प. सदस्य, प्रविण दटके, वि.प. सदस्य, एड. अभिजीत वंजारी, वि.प. सदस्य, चंद्रशेखर बावनकुळे, वि.प. सदस्य, तसेच आमदारव्दय कृष्णा खोपडे, डॉ. नितीन राऊत, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे आणि समीर मेघे उपस्थित राहतील.
1 Lakh Tree Plantation in a Day Programme
Shri Nitin Gadkari Union Minister of Road Transport & Highways, Govt. of India will begin The plantation programme
Laxminarayan Institute of Technology, (LIT) Premises, Opposite Bharat Nagar, Amravati Road, Nagpur