Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०५, २०२२

चंद्रपूरच्या "या" कामासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिला कोट्यवधींचा निधी

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एनएच-३५३बी च्या गोविंदपूर (महाराष्ट्र-तेलंगणा सीमा) ते राजुरा विभागापर्यंत सध्याच्या ५६.१८० किमी २-लेनच्या चौपदरीकरणासाठी १,१११.३३ कोटी रुपयांच्या बजेटसह मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एनएच-९३०डी च्या बामनी ते महाराष्ट्र-तेलंगणा सीमा विभागापर्यंत सध्याच्या ३२.९८५ किमी २-लेनच्या चौपदरीकरणासाठी १०६६.८५ कोटी रुपयांच्या बजेटसह मंजूरी देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिली.



Union Minister Nitin Gadkari has given crores of funds for this work in Chandrapur




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.