Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल १३, २०२२

रामाला तलाव खोलीकरण कर्मचाऱ्यास हप्तेखोरांकडून मारहाण




चंद्रपूर शहरातील रामाला तलावाची खोली करण्याचे काम सुरू असून येथे असलेल्या कर्मचाऱ्यांकडून हफ्ते घेण्यासाठी शहरातील काही तरुण मंडळी नाहक त्रास देत आहेत.
खोलीकरण करण्याचे काम थांबविण्यात यावे, यासाठी काही तरुण तलावात केले होते आणि तिथे असलेल्या सुपरवायझरला मारहाण करण्यात आली.

मागील दीड महिन्यापासून रामाळा तलाव खोलीकरणचे काम सुरू आहे. येथील माती बाहेर ट्रक आणि ट्रॅक्टर चे माध्यमातून नेण्यात येत आहे. मात्र काही सामाजिक आणि राजकीय संघटनांचे हप्तेखोर तरुण कार्यकर्ते रामाळा तलाव खोलीकरण कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांना थांबवून पैशाची मागणी करीत आहेत. एवढेच नव्हे तर मारहाण करण्याची धमकी सुद्धा देत आहे. 


चंद्रपुर शहर के रमाला में झील को गहरा करने का काम चल रहा है और शहर के कुछ युवा यहां के कर्मचारियों को हफ्तों से बेवजह परेशान कर रहे हैं. गहरीकरण के काम को रोकने के लिए कुछ युवकों को तालाब में गये और वहां मौजूद सुपरवाइजर को पीटा गया.

 रमाला झील को गहरा करने का काम पिछले डेढ़ महीने से चल रहा है। ट्रक और ट्रैक्टर से मिट्टी को बाहर निकाला जा रहा है। लेकिन कुछ सामाजिक और राजनीतिक संगठनों के युवा कार्यकर्ता रमाला झील गहराने वाले ठेकेदार के कर्मचारियों को रोक कर पैसे की मांग कर रहे हैं. इतना ही नहीं वह मारपीट करने की धमकी भी दे रहा है।

Rama lakes lake deepening worker beaten by haptakhors


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.