विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील मैत्रेयी गुंतवणूक दारांची रक्कम मैत्रेय गृपच्या संपत्तीच्या लिलावातील रक्कमेतून परत मिळावी यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांना केलेल्या मागणीची गृहविभागाकडून सकारात्मक कार्यवाही झाली असून, त्याबाबतचे मला पत्र प्राप्त झाले आता पुढील प्रक्रिया लवकरात लवकर होऊन ही रक्कम लवकरात लवकर गुंतवणूकदारांना मिळावी याबाबत आदरणीय शरद पवार साहेबां सोबत चर्चा झाली, अशी माहिती डॉ. ऍड अंजली साळवे यांनी दिली.
Good news for Maitreyi investors



