Sealed cinema halls in Chandrapur city
चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील नामांकित जयंत टॉकीज व्यवस्थापनाने यवतमाळ अर्बन को ऑपरेटीव्ह बँकेकडून पाच कोटी रूपयांचे कर्ज घेतले. मात्र कर्जाचे हफ्ते भरले नाही. बँकेने कर्ज भरण्यासाठी सांगितले मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. यवतमाळ अर्बन बँकेने जप्तीची कारवाई करण्यासाठी जिल्हा न्यायालयात गेले . शेवटी जिल्हा न्यायालयाने जप्तीच्या कारवाईची नोटीस काढली. न्यायालयाचा बिलीप बँकेचे अधिकारी दुपारी जयंत टॉकीज येथे पोहचले. तिथे बँकेच्या अधिकाऱ्यांनी चित्रपटगृह जप्तीची कारवाई केली.
जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलीस बंदोबस्तात जयंत टॉकीजवर जप्तीची कारवाई करण्यात आली. दुकानदारांनी कारवाईला विरोध केला.
जयंत मामीडवार यांनी जयंत टॉकीज सुरू केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर मुलगा जयेश मामीडवार यांच्याकडे चित्रपटगृह चालवीत होता. कोरोणाच्या काळापासून लॉक डाऊन ने टाकीज बंद होते. सध्या गेल्या काही दिवसापासून देखील सुरू झालेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये ही टॉकीज बंद करून शॉपिंग मॉल सुरू करण्याचे देखील व्यवस्थापनाने नियोजन केले होते. मात्र तसे झाले नाही. आर्थिक दिवाळखोरी आणि कर्जबाजारीपणामुळे आज झी टॉकीजवर जप्तीची कारवाई झाली आहे.
चंद्रपूर, महाराष्ट्र, भारत
Chandrapur Maharashtra India Brahmapuri Maharashtra Cinema hall seal the stage for the first assembly elections on road Chandrapur Maharashtra India Brahmapuri India Brahmapuri Maharashtra Cinema 📽️
Yavatmal Urban Co-operative
Yavatmal Urban Co-operative
Bank of India
Bank of Baroda
Bank of Maharashtra
#KKRvsRR
#ThorLoveAndThunder
128K
#josbuttler
#अब_समझो_ज्ञान_क़ुरान
259K
Allah Kabir
263K
Jos the Boss
#HeroElectricJawaabDo
Sushant Charm Lives On
22K
Jane Foster
21K
Narine All Day Trending Today
Ansar
Justice 4 SSR Non Negotiable
#MondayMotivation
#WorldHeritageDay
#mondaythoughts