बाबुपेठ येथे नगरसेविका कल्पना बगुलकर यांच्या हस्ते सिमेंट काँक्रीट #रोड #भूमिपूजन #समारंभ
आज दिनांक 8 फेब्रुवारी 2022 ला नगरसेविका कल्पनाताई बगूलकर यांच्या हस्ते श्री रागीट ते क्रिष्णा सिकदार ते भीमराव ढोके पर्यंत सिमेंट काँक्रीट रोड भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.
यावेळी वार्डातील नगरसेविका सौ. कल्पना बगूलकर यांनी 40 लक्ष रुपयांचे सिमेंट काँक्रीट रोड मंजूर करून दिल्याबद्दल नागरिकांतर्फे कल्पनाताईचे आभार मानले. या शुभप्रसंगी भाजपा पदाधिकारी श्री शेखर हलदार, श्री क्रिष्णा सिकदार, श्री विवेक शिंदे तसेच वॉर्डातील वार्डवासी निरंजन मंडल, भैयाजी दयालवार, आनंदराव ठमके, जनार्धन कांबळे, देवराव आस्वले, निमचंद पेंढारकर, निखिल मंडल, सपन बर्मन भीमराव ढोके, सुशांत बजार, राजु धांडे, शांतीराम राॅय ,मनोज मंडल, राजीव बाला, अनुकूल हलदार, महेंद्र कापटे, किशोर पापयरे , मंडल काकू, निर्मला कामडे, पायपरे ताई, पेंढारकर ताई तथा वार्डातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


