सोमवार, १० जानेवारी २०२२
वेळ : सकाळी ९ ते सायंकाळी ५
कोविशिल्ड केंद्र
(१८ वर्षावरील नागरिकांसाठी पहिला आणि दुसरा डोस)
१. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र १, इंदिरा नगर, मूल रोड
२. सहकार वाचनालय, पाण्याच्या टाकीजवळ, सरकारनगर
३. रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा, जटपुरा वॉर्ड
४. शिवजी हॉस्पिटल, जटपुरा गेट
५. बजाज पॉलिटेक्निक कॉलेज, बालाजी वॉर्ड
६. मुरलीधर बागला कॉन्व्हेंट, बाबूपेठ
७. राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, समता चौक बाबूपेठ
८. जैन स्थानक, डगली भवन , पठाणपुरा रोड
९. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक चार, बगड खिडकी
१०. पंडित दीनदयाल उपाध्याय प्राथमिक शाळा, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक सातच्या बाजूला गुरुद्वारा रोड, तुकूम
------------------------
कोव्हॅक्सिन केंद्र
▪️१५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांसाठी पहिला डोस
▪️१८ वर्षावरील नागरिकांसाठी पहिला आणि दुसरा डोस
१. एनयुएलएम ऑफिस, ज्युबिली हायस्कूलसमोर
२. शासकीय आयटीआय, वरोरा नाका चौक
३. एफइएस गलर्स हायस्कुल व जुनिअर कॉलेज, अंचलेश्वर गेट
४. नेहरू ज्युनिअर कॉलेज , घुटकाळा वॉर्ड
५. पंजाब सेवा समिती, विवेकनगर
६. झाकीर हुसेन स्कुल, सवारी बंगलाजवळ, दादमहल
७. डीएड कॉलेज, बाबुपेठ
८. जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर (केवळ १८+)
९. एरिया हॉस्पिटल, लालपेठ
१०. पोद्दार कॉन्व्हेन्ट, अष्टभुजा वॉर्ड
सूचना :
- १५ ते १८ वयोगातील मुलांसाठी ऑफलाईन नोंदणी
- नोंदणी केलेल्या क्रमांकाचा मोबाईल सोबत असणे अनिवार्य.
- केवळ २००७ किंवा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले लाभार्थीच लसीकरणासाठी पात्र
- दुसऱ्या डोससाठी येताना पहिला डोस घेतल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य.