Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर १२, २०२१

सोमवारी आ. सुधीर मुनगंटीवार करणार शहरातील श्री अंचलेश्वर मंदिरात अभिषेक व पूजाअर्चा |

सोमवार, दिनांक १३ डिसेम्बर रोजी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या शुभहस्ते श्री काशी विश्वनाथ धाम लोकार्पण सोहळा होणार आहे.  या पार्श्वभूमिवर चन्द्रपुरातील श्री अंचलेश्वर मंदिरात आ. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) अभिषेक व पूजाअर्चा करणार आहेत. 



पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते सोमवारी काशी विश्वनाथ धामच्या लोकार्पणाचा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. यानिमित्त भाजपच्या वतीने प्रमुख नेत्यांच्या हस्ते स्थानिक स्तरावर पूजन कार्यक्रम घेणार आहेत. चन्द्रपुरातील श्री अंचलेश्वर मंदिरात (Shri Anchaleshwar temple) सकाळी ९.३० ते दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यक्रम होणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाने केले आहे. 

@SMungantiwar#abhishek #Anchaleshwar #temple 

Anchaleshwar Temple & Fort
Chandrapur, maharashtra, India

 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.