: बहुजन समाज पार्टी जिल्हा चंद्रपूरच्या वतीने दिनांक 22 डिसें 2021 बुधवार ला ठीक सकाळी 11.00 वाजता महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.ऍड.संदीपजी ताजने साहेब यांचा आदेशाने बसपा तर्फे राज्यव्यापी आंदोलनाचा निर्देश देण्यात आले आणि जिल्हा अध्यक्ष मा. मुकद्दर मेश्राम साहेब चंद्रपुर जिल्ह्यात यांचा मार्गदर्शनात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधील OBC बांधवांचे आरक्षण महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे गमावण्याची वेळ आली आहे. OBC बांधवांच्या न्याय हक्कासाठी बहुजन समाज पार्टी रस्त्यावर उतरून समाज बांधवांवरील अन्यायाला वाचा फोडेल. या करिता जिल्हाधिकारी चंद्रपूर कार्यालयावर कोरोना नियमाचे कटाक्षाने पालन करीत कायदा–सुव्यवस्थेचा भंग होणार नाही याची काळजी घेत जिल्हा उपाध्यक्ष विशाल बोरकर, जिल्हा महासचिव सुभाष पेटकर, जिल्हा सचिव विनित एस.तावाडे, जिल्हा महिला संयोजिका श्री. मनीषा नैताम मॅडम, झोन प्रभारी नवानंद खंडाळे, भास्कर कामटकर, जिल्हा सदस्य धर्मेश नकोसे, शहर अध्यक्ष चंद्रपूर शिरीज गोगुलवार, शहर अध्यक्ष बल्लारपूर आसिफ शेख, जिल्हा सचिव प्रमोद कोल्हे, जिल्हा सचिव रत्नाकर साठे, प्रशांत रामटेके व इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होवून जिल्हाधिकारी मा. गुल्हाने साहेब यांचा मार्फत राज्य सरकराला निवेदन सादर करून बसपा च्या मागण्या शासन दरबारी पोहचविण्यात आले.
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
गुरुवार, डिसेंबर २३, २०२१
Author: Khabarbat
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
निळकंठराव शिंदे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना समारोपिय कार्यक्रमशिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)भद्रावती : चिरादेवी
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; डॉ. आंबेडकर वार्डातील घटना*परिसरात उलट-सुलट चर्चेला उधाणशिरीष उगे (भद्रावती
विवेकानंद महाविद्यालयात तज्ज्ञ व्याख्यानाचे आयोजन शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)भद्रावती :स्थानिक व
संतश्रेष्ठ नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजराशिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) :- येथील म
भाकपा तर्फे केपीसीएल प्रकल्पग्रस्तांच्या समर्थनात धरणे आंदोलनशिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)भद्रावती:- भारतीय क
कर्नाटक एम्टा कंपनीने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलनाचा शंखनाद – आ. सुधीर मुनगंटीवारमागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणारकर्नाट
- Blog Comments
- Facebook Comments