परडसिंगा निवासिनी लक्ष्मी स्वरूपा अनसूया मातेचे नवीन भक्तीगीत आज प्रदर्शित करण्यात आले आहे ,माजी नगरसेवक दिलीप पनकुले ह्याच्या संकल्पनेने आईच्या चरणी अर्पण करण्यात आले ""तुजविण आई मज कोणी नाही"" ह्या गीताचे गीतकार स्व. जगदीश खेबुडकर असू न गायक श्री महेश गिरेमथ ह्यांनी स्वरबद्ध केले असून संगीत यशवंतराव वाणीरे ह्यांनी दिले आहे आहुजा स्टुडिओ कोल्हापूर येथे श्री राहुल ह्यांनी रेकॉर्डिंग केले आहे सध्या हे भक्तीगीत युट्यूब वर प्रकाशीत केले असून लवकरच सिडी व पेनडरीव मध्ये लोकांच्या सेवेत सादर होईल असे दिलीप पनकुले ह्यांनी है पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
बुधवार, डिसेंबर ०८, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
उपमुख्यमंत्र्यांनी दिली 'नागपूर शार्क टँक' घेण्याची आयडिया Deputy Chief Minister gave the idea of 'Nagpur Shark Tank'आता पेटंट फेस्ट नंतर 'नागपूर शार्क टँक' हा कार्यक
वाळू मिळणार 600 रुपये प्रति ब्रास; वाळू विक्रीसाठी उपलब्ध | Maharashtra Sand Rate | Navin Reti Dhoran (adsbygoogle = window.adsbygoogle |
नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कोणाच्या बाजूने? बैठकीत झाला हा निर्णय! Nationalist Congress Party (adsbygoogle = window.adsbygoogle || []).pu
त्या अपघातातील जखमी पत्रकाराचे निधन sunil somkuvar🕯️ *निधन वार्ता* 🕯️ (adsbygoogle
अभयारण्यात अश्लील नृत्याचा उभा धिंगाणा; नोटांची केली उधळण Tiger Paradise Resortअभयारण्यात अश्लील नृत्याचा उभा धिंगाणा; नोटांची क
वसंतवादी साहित्य संमेलन म्हणजे काय? आजपासून नागपुरात आयोजन | Vasantist Gor Banjara Sahitya Sanghगोर बंजारा साहित्य संघाच्या वतीने तिसरे वसंतीवादी
- Blog Comments
- Facebook Comments