Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर २६, २०२१

कारखान्यात बॉयलरचा स्फोट; 6 मजूर ठार |



 बिहारमधील मुझफ्फरपूर येथील नूडल बनवणाऱ्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन किमान 6 मजूर ठार तर डझनहून अधिक जखमी झाले आहेत.




बिहारमधील मुझफ्फरपूर येथील नूडल बनवणाऱ्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन किमान 6 मजूर ठार तर डझनहून अधिक जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बचाव कार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघाताच्या वेळी कारखान्यात किती लोक काम करत होते याची माहिती मिळू शकलेली नाही.


Boiler explosion in #Muzaffarpur noddles factory, dead many workers & injured others. My deepest condolences to the families of the deceased, and pray for the speedy recovery of the injured. #muzaffarpurblast

#Boiler #Muzaffarpur #noddles #factory #मुझफ्फरपूर


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.