Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर ११, २०२१

प्रधानमंत्री आदर्श योजनेअंतर्गत आरो प्लांटचे उद्घाटन



माहिश ङहाके/ खबरबात

आज दिनांक12/11/2021 रोजी प्रधानमंत्री आदर्श योजनेअंतर्गत आरो प्लांट चे उद्घाटन करण्यात आले ग्रामपंचायतचे सरपंच देव सावजी कोटनाके ग्रामपंचायत चे सचिव जे टी मोह्रुरले साहेब माजी उपसरपंच प्रल्हाद काळे गावचे पोलीस पाटील राहुल सोनकांबळे तसेच माजी तंटामुक्ती अध्यक्ष मलको कोटनाके शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रदीप काळे भारत कांबळे शरद कांबळे ग्रामपंचायत शिपाई बालाजी कांबळे गौतम सोनकांबळे बळीराम काळे अमोल काळे जंगु जुमनाके तसेचउद्घाटनासाठी माराई पाटण चे गावकरी मंडळी उपस्थित होते.



Inauguration of Aro Plant under Pradhan Mantri Adarsh ​​Yojana


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.