Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर ०८, २०२१

सुब्रमण्यम स्वामी भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर


 भाजपने - राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे . यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांना स्थान देण्यात आले नाही . यामध्ये भाजपचे दिग्गज नेते सुब्रमण्यम स्वामी यांचाही समावेश आहे . स्वामींसह चौधरी बिरेंद्र सिंग , वरुण गांधी आणि मेनका गांधी यांना कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आले नाही . वरुण गांधी यांनी लखीमपूर हिंसाचाराचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता . तर स्वामी यांनीही अनेक सरकारविरोधी ट्विट केले होते .


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.