महाविकास- आघाडीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे . या बंदला भुसावळमधील वरणगावमध्ये हिंसेचे गालबोट लागले आहे . येथील वरणगाव शहरामध्ये महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं चित्र पहायला मिळालं . यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना केलेल्या हाणामारीमध्ये अनेकजण जखमी झाले आहेत . जखमी कार्यकर्त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे .
Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads
सोमवार, ऑक्टोबर ११, २०२१
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
प्रत्येक कलाकाराला 5 हजार रूपये , उद्धव ठाकरेंची घोषणा कोरोनामुळे- सांस्कृतिक आणि कला क्षेत्राती
ब्रेकिंग- शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर , ठाकरे- सरकारची घोषणा राज्यात जून ते ऑक्टो
देशाला उद्या मिळणार 100 लाख कोटींची भेट पंतप्रधान- नरेंद्र मोदी यांनी
धक्कादायक! 8 बसेसची तोडफोड महाविकास- आघाडीतील तिन्ही पक्षांनी आज महा
' अंगावर प्रचंड कर्ज आहे , आता बंद ठेवणार नाही ' सत्ताधारी- पक्षांनी बंद पुकारल्याची घटना
ब्रेकिंग - महाराष्ट्रात 3 दिवस पुन्हा मुसळधार पाऊस हवामान- विभागाने पुन्हा राज्यातील अनेक भा
- Blog Comments
- Facebook Comments